एक्स्प्लोर
Bhandara News : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी, शेवटची घटका मोजणाऱ्या भात पिकाला मिळणार नवसंजीवनी
Bhandara News : मागील 25 दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने भंडारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे.
Bhandara Rain Update
1/9

गुरुवार मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
2/9

यामुळे अगदी शेवटची घटका मोजणाऱ्या भात पिकाला नवसंजीवनी मिळणार आहे.
3/9

त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे.
4/9

पावसाने दडी मारल्याने उकाडा देखील वाढला होता.
5/9

पण पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने वातावरणात देखील गारवा पसरला आहे.
6/9

यामुळे नागरिकांची देखील उकाड्यापासून सुटका झाली आहे.
7/9

पुढील चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
8/9

शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं सांगण्यत येत आहे.
9/9

या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे.
Published at : 18 Aug 2023 11:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























