एक्स्प्लोर
Bhandara Gosikhurd Dam : गोसीखुर्द धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई, पाहा फोटो
Bhandara Gosikhurd Dam : 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Bhandara Gosikhurd Dam
1/10

धरणाच्या 33 दरवाज्यांवर ही रोषणाई करण्यात आली आहे.
2/10

प्रत्येकी धरणाच्या प्रत्येकी 11 गेटवर केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published at : 15 Aug 2023 08:09 AM (IST)
आणखी पाहा
























