एक्स्प्लोर

Buldhana News : केळीच्या पानावर कोरले राजमाता जिजाऊंचे चित्र; कलाकाराचे अनोख्या पद्धतीने अभिवादन

Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाऊंच्या 426व्या जयंती निमित्य अभिषेक जाधव या युवा कलाकाराने आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने राजमाता जिजाऊंना वंदन केले आहे.

Rajmata Jijau Jayanti 2024

1/8
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची आज 426 वी जयंती आहे. या मंगलदिनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लाखों लोक जिजाऊंना वंदन करण्यासाठी दखल होत आसतात.

2/8
आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त वाशिमच्या वाघळूद गावातील युवा शिल्पकलाकार अभिषेक जाधवने केळीच्या  पानावर राजमातेच चित्र रेखाटून अभिवादन केल.

3/8
राजमाता जिजाऊच्या 426व्या जयंती निमित्या अभिषेक जाधव या युवा कलाकाराने आपल्या कलेतून अनोख्या पद्धतीने राजमाता जिजाऊंना वंदन केले आहे. त्याच्या या कलाकृतीचे सर्वचं स्तरातून कौतुक केले जात आहे.

4/8
या पूर्वी देखील अभिषेकने  विविध थोर महापुरूषांचे चित्र केळीच्या पानावर रेखाटले आहे.

5/8
गेल्यावर्षी झालेल्या शिव जयंती निमित्त सात देशांमध्ये होणाऱ्या  द आर्ट कांटेस्ट मध्ये अभिषेकने भराताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याची टॉप रँक मध्ये निवड झाली.

6/8
अभिषेकने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे  टरबुजवर चित्र कोरले होते.

7/8
त्यानंतर हे चित्र हे एवढं जगप्रसिद्ध झालं, की त्या चित्राची नोंद  इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाली.

8/8
अभिषेकची यापूर्वी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, चीफ एडिटर ऑफ नॅशनल रेकॉर्ड बूक, व्हिएतनाम येथील जागतिक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

भंडारा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा

Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा
Telly Masala : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार ते शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Madha Lok Sabha: नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा
Panchayat Season 3 Updates :'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवे पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर

'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार

Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट

Embed widget