एक्स्प्लोर
All Gallery
बीड
8 Photos
मनुबाई जवळा या बीड जिल्ह्यातील शेवटच्या गावात युवा संघर्ष यात्रेचा दुपारचा ब्रेक, रोहित पवार आणि सहकाऱ्यांनी मंदिरातच केला आराम
बीड
9 Photos
PHOTO: कापूस वेचला, ठेचा भाकरीची न्याहारी सुद्धा केली; रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
बीड
11 Photos
PHOTO : काय सांगता! एकाच वेळी गावकऱ्यांनी केले चारशे कंटेनरचे लक्ष्मीपूजन
बीड
9 Photos
बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे घर जाळले, बंगल्याची राखरांगोळी
बीड
9 Photos
PHOTO : मराठा आरक्षणासाठी वकिलांकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड
10 Photos
Pankaja Munde Dasara Melava : आता मी थांबणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या! वाचा महत्त्वाचे मुद्दे!
बीड
13 Photos
Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी किती?
धार्मिक | Religion News
8 Photos
शेवटचा श्रावण सोमवार, परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
बीड | Beed News
7 Photos
मनोज जरांगे यांच्या मातोश्री बीडमधील आंदोलनात सहभागी; 'माझ्या बाळाला न्याय द्या', प्रभाबाई जरांगे यांची विनंती
बीड | Beed News
9 Photos
मराठा आरक्षणासाठी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी गावात पाच युवकांचे अन्नत्याग आंदोलन
बीड | Beed News
10 Photos
परळीतल्या पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराला फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ
बीड | Beed News
10 Photos
बीडच्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथमहोत्सवात दीड लाख भाविकांची उपस्थिती, ड्रोनच्या माध्यमातून टिपली महाप्रसादाच्या पंगतीची दृश्य
बीड | Beed News
7 Photos
काय सांगता! बीडच्या रस्त्यावर अवतरले अंतराळवीर; पाहा फोटो
बीड | Beed News
7 Photos
Shravan Somvar 2023: परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ
राजकारण
11 Photos
शक्तिप्रदर्शन! शेकडो गाड्या अन् हजारो कार्यकर्ते; शरद पवारांचे जोरदार स्वागत, पाहा फोटो
बीड | Beed News
8 Photos
बीड शहरात खड्डेच-खड्डे, मनसेकडून रांगोळी काढून हटके आंदोलन
बीड | Beed News
9 Photos
बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून साखर वाटली; पाहा फोटो
शेत-शिवार : Agriculture News
8 Photos
कृषीमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, पाहा फोटो
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
भारत
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
विश्व
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न























