एक्स्प्लोर
पोलिसांनी फिल्डिंग लावली पण धनंजय देशमुखांचा गनिमी कावा, वेढा चकवून पाण्याच्या टाकीवर पोहोचले
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उंच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे.
Dhananjay Deshmukh,
1/13

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
2/13

वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई झाली नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे.
Published at : 13 Jan 2025 12:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























