एक्स्प्लोर
PHOTO: 'बिग बॉस' फेम रुपाली भोसलेनं धरला रास दांडियात ठेका
Aurangabad : पैठणच्या नाथ हायस्कूल येथे आयोजित रास दांडिया या कार्यक्रमात शनिवारी बिग बॉस फेम रुपाली भोसले यांनी हजेरी लावली.

rupali bhosale
1/7

यावेळी रुपाली भोसलेनं मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.
2/7

लहान मुले, युवती, महिलांसोबत रुपाली भोसलेनं दांडिया खेळण्याचा लुटला आनंद...
3/7

रुपलीला पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
4/7

यावेळी बिग बॉस' फेम रुपाली भोसलेनं हजेरी लावली.
5/7

उपस्थित अनेक महिलांनी तिला आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं.
6/7

यावेळी आयोजकांकडून रुपलीचा पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला.
7/7

यावेळी रुपलीने डीजेच्या तालावर ठेका धरला होता.
Published at : 03 Oct 2022 05:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
