एक्स्प्लोर
Photo : औरंगाबादमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी
Aurangabad Rain Update; गेल्या दोन दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Aurangabad Rain
1/8

तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
2/8

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे.
3/8

वादळी पावसाने पिके आडवी झाली आहे.
4/8

काही ठिकाणी पिके भुईसपाट झाली असल्याचे पाहायला मिळाले.
5/8

गंगापूर तालुक्यातील गळनिंब पखोरा भेंडाळा परिसरात मका आडवी पडली आहे.
6/8

वैजापूर तालुक्यातील डवाळा खंबाळा, भगगावमध्ये पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
7/8

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाचेही नुकसान झालं आहे.
8/8

काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
Published at : 04 Sep 2022 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
