एक्स्प्लोर
Role of Husband : बायकोला खूश करण्यासाठी काय कराल?
Role of Husband : हॉटेलमध्ये तर सगळेच जेवायला जातात पण कधीतरी तुम्ही तुमच्या हाताने तिच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवा.

कधी तरी तिच्यासाठी चहा करा.
1/10

दिवसातून एकदा कामातून वेळ काढून तिला फोन करा( Image Credit- Unsplash )
2/10

महिन्यातून एखाद दिवशी सिनेमा किंवा नाटकाला तिला घेऊन जा( Image Credit- Unsplash )
3/10

हॉटेलमध्ये तर सगळेच जेवायला जातात पण कधीतरी तुम्ही तुमच्या हाताने तिच्यासाठी एखादा खास पदार्थ बनवा( Image Credit- Unsplash )
4/10

वर्षातून एकदा तरी लांब कुठेतरी फिरायला घेऊन जा( Image Credit- Unsplash )
5/10

कधी तरी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करताना अचानकच आईस्क्रिम खाण्याचा प्लॅन करा( Image Credit- Unsplash )
6/10

कधी तरी तिचं कौतुक करा, किमान तू छान दिसतेस एवढं तरी म्हणा( Image Credit- Unsplash )
7/10

खूप मोठ्या भेटवस्तूंची तिला अपेक्षा नसते पण साधं एखादं गुलाब किंवा चॉकलेट दिलंत ना तरी ती खूष होईल( Image Credit- Unsplash )
8/10

कधी तुम्ही मुलांची जबाबदारी घ्या आणि तिला तिच्या आवडी जोपासण्यासाठी वेळ द्या( Image Credit- Unsplash )
9/10

सर्वात महत्त्वाचं ती जेव्हा सासरी येते तेव्हा ती सासरच्या मंडळींशी जुळवून घेते त्यांना काय हवं काय नको याची काळजी घेते. पण तुम्ही तिच्या आई वडिलांची किती काळजी घेता? फार काही नाही पण आपल्या नवऱ्याने आपल्या आई-वडिलांना एखादा फोन करुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करावी एवढीच तिची अपेक्षा असते( Image Credit- Unsplash )
10/10

काय मग जमेल का हे सगळं नवरोबा?( Image Credit- Unsplash )
Published at : 13 Feb 2024 11:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion