एक्स्प्लोर

Mushrooms Benefits : मशरूम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; बरे होतात 'हे' आजार

Mushrooms Benefits : मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात.

Mushrooms

1/8
भारतातील अनेक भागात मशरूमचे विविध प्रकार आढळतात. मशरूमला ‘अळंबी’ नावाने देखील ओळखले जाते. आजकाल बाजारात मशरूम सहज उपलब्ध होतात. ही एक अशी भाजी आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मशरूम चवीला देखील उत्तम लागतात.

2/8
भारतीय बाजारपेठेत मशरूमच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

3/8
मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात. यामुळेच मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते. चवीष्ट असल्याने अनेकांना मशरूम खायला आवडते. पण, अनेकांना त्याचे फायदे माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला मशरूम खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत.

4/8
मशरूमच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. मशरूमला नैसर्गिक अँटीबायोटीक मानले जाते. याच्या सेवनाने मायक्रोबियल आणि इतर फंगल इन्फेक्शन देखील बरे होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात.

5/8
मशरूमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

6/8
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते.

7/8
मशरूम त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. याच्या सेवनाने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget