एक्स्प्लोर

कपल वर्कआऊट करणं ठरू शकतं फायदेशीर? जाणून घ्या!

एकत्र वर्कआउट केल्यामुळे दोघांमध्ये संवाद वाढतो, सहकार्याची भावना निर्माण होते आणि एकमेकांना मोटिव्हेट करत राहण्याची सवय लागते

एकत्र वर्कआउट केल्यामुळे दोघांमध्ये संवाद वाढतो, सहकार्याची भावना निर्माण होते आणि एकमेकांना मोटिव्हेट करत राहण्याची सवय लागते

कपल वर्कआऊट

1/10
जोडीदारासोबत व्यायाम करणं ही केवळ फिटनेसची सवय नाही, तर एक सुंदर नातं दृढ करण्याचा मार्ग ठरू शकतो.
जोडीदारासोबत व्यायाम करणं ही केवळ फिटनेसची सवय नाही, तर एक सुंदर नातं दृढ करण्याचा मार्ग ठरू शकतो.
2/10
एकत्र वर्कआउट केल्यामुळे दोघांमध्ये संवाद वाढतो, सहकार्याची भावना निर्माण होते आणि एकमेकांना मोटिव्हेट करत राहण्याची सवय लागते
एकत्र वर्कआउट केल्यामुळे दोघांमध्ये संवाद वाढतो, सहकार्याची भावना निर्माण होते आणि एकमेकांना मोटिव्हेट करत राहण्याची सवय लागते
3/10
एकत्र वेळ घालवल्यामुळे आणि एकमेकांना प्रोत्साहन दिल्यामुळे भावनिक नातं आणखी घट्ट होतं.
एकत्र वेळ घालवल्यामुळे आणि एकमेकांना प्रोत्साहन दिल्यामुळे भावनिक नातं आणखी घट्ट होतं.
4/10
वर्कआउट करताना होणारी टीमवर्क आणि सहकार्य यामुळे विश्वास वाढतो.
वर्कआउट करताना होणारी टीमवर्क आणि सहकार्य यामुळे विश्वास वाढतो.
5/10
अशा वेळा एकमेकांच्या साथीत घालवल्यामुळे संबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक निर्माण होते
अशा वेळा एकमेकांच्या साथीत घालवल्यामुळे संबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक निर्माण होते
6/10
शिवाय, जोडीदारासोबत सेट केलेले फिटनेस गोल्स मिळवण्याची प्रेरणा अधिक ठरते.
शिवाय, जोडीदारासोबत सेट केलेले फिटनेस गोल्स मिळवण्याची प्रेरणा अधिक ठरते.
7/10
व्यायामादरम्यान होणारी मजा, हसणं, एकत्र मेहनत करणं  हे सगळं नातं घट्ट करतं
व्यायामादरम्यान होणारी मजा, हसणं, एकत्र मेहनत करणं हे सगळं नातं घट्ट करतं
8/10
इतकंच नव्हे, तर मेंदूत स्रवणारे आनंददायक हार्मोन्स मानसिक ताण कमी करतात आणि रिलेशनशिप अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनवतात
इतकंच नव्हे, तर मेंदूत स्रवणारे आनंददायक हार्मोन्स मानसिक ताण कमी करतात आणि रिलेशनशिप अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनवतात
9/10
म्हणूनच, व्यायामासाठी वेळ काढताना आपल्या जोडीदारालाही सामावून घेणं ही शरीरासाठी आणि मनासाठी दोघांच्याही दृष्टीने फायदेशीर गोष्ट ठरते.
म्हणूनच, व्यायामासाठी वेळ काढताना आपल्या जोडीदारालाही सामावून घेणं ही शरीरासाठी आणि मनासाठी दोघांच्याही दृष्टीने फायदेशीर गोष्ट ठरते.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Daily Walking Target : दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..

व्हिडीओ

Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले,  गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Rajesh Patil and Ajit Pawar: गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
Embed widget