एक्स्प्लोर
Side Effects of Amla : आवळा सर्वांसाठी नाही! जाणून घ्या कोणी खावं कोणी टाळावं!
Side Effects of Amla : आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी अॅलर्जी, आम्लपित्त, कमी शुगर, रक्त पातळ करणारी औषधे, किडनी समस्या किंवा गर्भावस्था असलेल्या लोकांनी तो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये.
Side Effects of Amla
1/9

आवळा हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, पण ते सर्वांसाठी सुरक्षित नसते, कारण काही लोकांना त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
2/9

काही लोकांना आवळ्याची अॅलर्जी असते, ज्यामुळे खाज सुटणे, सूज येणे किंवा पुरळ उठणे अशा समस्या दिसू शकतात.
Published at : 18 Nov 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























