एक्स्प्लोर
Cumin-Ajwain Benefits : लठ्ठपणा कमी करण्यासोबतच अनेक आजारांवर फायदेशीर 'ओवा-जिऱ्याचे' पाणी...
Cumin-Ajwain Benefits : 'ओवा-जिऱ्याचे' पाणी आरोग्यास गुणकारी!

Ajwain and cumin water health benefits
1/11

ओवा- जिऱ्याच्या सेवनाने शरीरात रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे मासपेशींच्या वेदना कमी होतात. (Photo Credit : unsplash)
2/11

ओवा- जिऱ्याच्या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते त्यामुळे निरोगी त्वचा राहते. (Photo Credit : unsplash)
3/11

फायबरयुक्त ओवा-जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)
4/11

ओवा- जिऱ्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात मजबूत होतात तसेच तोंडातून येणारी दुर्गंधही दूर होते. (Photo Credit : unsplash)
5/11

ओवा- जिऱ्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते त्यामुळे ॲनिमियाची समस्या दूर होते. (Photo Credit : unsplash)
6/11

ओवा- जिऱ्याचे पाणी रोज प्यावे त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. (Photo Credit : unsplash)
7/11

ओवा- जिऱ्याचे पाणी 'लो कॅलरी' पेय आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)
8/11

ओवा- जिऱ्याच्या पाणी संसर्ग रोखण्यासाठी मदत होते. (Photo Credit : unsplash)
9/11

गॅस आणि अपचनाच्या समस्येवर ओवा- जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरते. (Photo Credit : unsplash)
10/11

शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास हे पाणी उपयुक्त ठरते. (Photo Credit : unsplash)
11/11

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 18 Dec 2023 11:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
