एक्स्प्लोर
In Pics : खासच दिसते, झकास हसते! गुलाबी रंगात प्रार्थना बेहरेचा मधाळ अंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/44ae2fa4f64985c67e3c87d4818e3b30_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Marathi Actress Prarthana behare pink colour dress
1/10
![आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/10
![आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.(Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.(Photo : @prarthana.behere/IG)
3/10
![अनेक सिनेमांसह ती काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक सिनेमांसह ती काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
4/10
![प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)
5/10
![imखास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
imखास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
6/10
![सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय. (Photo : @prarthana.behere/IG)
7/10
![गुलाबी रंग प्रार्थनाला चांगलाच सूट करतो. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गुलाबी रंग प्रार्थनाला चांगलाच सूट करतो. (Photo : @prarthana.behere/IG)
8/10
![प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
9/10
![सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
10/10
![तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा नेहमीच पाऊस पडत असतो. (Photo : @prarthana.behere/IG)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा नेहमीच पाऊस पडत असतो. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 18 Feb 2022 08:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)