एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahesh Babu : महेश बाबू म्हणाला, 'बॉलिवूडला मी परवडत नाही'
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/752ff38f4f31eb0cc0499aff22db365d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mahesh Babu
1/7
![दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. (Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/a90dcc3b007d08c41f2e34561821b882f9bfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. (Mahesh Babu/instagram)
2/7
![ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबू म्हणाला की, 'बॉलिवूडला मी परवडत नाही' त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे. (Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/c423807dc286ca0e0a97895c168fc92ad2873.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबू म्हणाला की, 'बॉलिवूडला मी परवडत नाही' त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे. (Mahesh Babu/instagram)
3/7
![मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबूनं सांगितलं, 'माझा उद्देश पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय'(Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/a4ca76278bea1d46d5d06bd51df8d130d7e09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबूनं सांगितलं, 'माझा उद्देश पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय'(Mahesh Babu/instagram)
4/7
![महेश बाबूनं पुढे सांगितलं, 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही.'(Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/c1c35284d0d8810f42c7ef1765a66d85fa6d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश बाबूनं पुढे सांगितलं, 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही.'(Mahesh Babu/instagram)
5/7
!['तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' असही महेशनं सांगितलं. (Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/0aba1285529f4d53dbd6122349ca59d435446.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' असही महेशनं सांगितलं. (Mahesh Babu/instagram)
6/7
![मेजर चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंटनं केली आहे. (Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/3f4b283ec1995aed3c564d4dade8f9efef1f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेजर चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंटनं केली आहे. (Mahesh Babu/instagram)
7/7
![1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Mahesh Babu/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/10/f60decca6c1bdbcb1932cf7ed7146d0bbef00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Mahesh Babu/instagram)
Published at : 10 May 2022 05:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion