एक्स्प्लोर

"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'

तिचं कुटुंब अजूनही इराणमध्ये राहत असल्यामुळे हा विषय तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचं तिने सांगितलं.

Bollywood Actress: ‘मस्ती 4’ आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एलनाझ नोरोझी (Elnaz Norouzi) त्यांना अनेक सामाजिक आणि कायदेशीर निर्बंधांना सामोरं जावं लागतं, असं तिने सांगितलं. तसेच भारतासारख्या देशात महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं महत्त्व ओळखायला हवं, असंही ती म्हणालीय. (Irani Actress) एक दिवस इराण स्वतंत्र झाल्यावर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिथे जाईल. मात्र त्यानंतर ती पुन्हा भारतात परत येईल. “भारत माझं दुसरं घर आहे. इथे मी सुरक्षित आणि आनंदी वाटतं,” असंही ती म्हणाली.

“भारतामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे”

एलनाजने सांगितलं की अनेक देशांमध्ये आजही महिलांना आपलं मत मांडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. “भारतासारख्या देशात आपण राहतो, जिथे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि महिलांना आपले विचार व्यक्त करण्याची मोकळीक आहे. त्यामुळे ही संधी निडरपणे वापरून सकारात्मक बदल घडवून आणायला हवेत,” असं तिने म्हटलं. एलनाजने अनेकदा इराणमधील परिस्थितीवर उघडपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे तिला टीकाही सहन करावी लागते. तिचं कुटुंब अजूनही इराणमध्ये राहत असल्यामुळे हा विषय तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचं तिने सांगितलं.

“इराणमध्ये आवाज उठवलात तर सरकार मारू शकतं”

तिने सांगितलं की इराणमध्ये सरकारविरोधात बोलण्याची मोकळीक नाही. “मी फक्त ७.५ कोटी इराणी लोकांच्या भावना व्यक्त करत नाही, तर त्याहूनही अधिक लोकांच्या भावना मांडत आहे. ज्यांचा आवाज दाबला गेला आहे, त्यांचा आवाज बनण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण इराणमध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही. सरकारविरोधात बोलण्याची परवानगी नाही. तसं केल्यास जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच मी आणि देशाबाहेर राहणारे अनेक इराणी अशा लोकांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यांचा आवाज कोणी ऐकत नाही.” असा आरोप तिने केला.

“भारतामध्ये महिलांना कपड्यांची मोकळीक”

एलनाज म्हणाली, “भारत किंवा पाश्चिमात्य देशांप्रमाणे इराणमध्येही महिलांना स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. भारतात एखादी महिला बुरखा घालू शकते आणि इच्छा असेल तर शॉर्ट्सही घालू शकते. महिलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. तिने बालविवाह बंद व्हावेत, महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची परवानगी मिळावी, महिलांना न्यायाधीश बनण्याची संधी मिळावी आणि वारसाहक्कात पुरुषांइतकेच अधिकार मिळावेत, अशीही मागणी तिने केली.

“स्वतंत्र इराणमध्ये परत जाईन”

एलनाजने सांगितलं की एक दिवस इराण स्वतंत्र झाल्यावर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिथे जाईल. मात्र त्यानंतर ती पुन्हा भारतात परत येईल. “भारत माझं दुसरं घर आहे. इथे मी सुरक्षित आणि आनंदी वाटतं,” असंही ती म्हणाली.

हेही वाचा 

Mandana Karimi: भारतात स्टार बनली, इथेच उरकलं लग्न, आता म्हणतेय, 'सुरक्षित वाटत नाही, इराणला जायचंय'; कोण आहे बॉलिवूडची अभिनेत्री मंदाना करिमी?

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget