एक्स्प्लोर
Shehzada : कार्तिक आर्यनच्या 'शहजादा'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात!
Shehzada : 'शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.
![Shehzada : 'शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/50a7c13d02c42c1b8bada1c5abbb56021676791784910254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shehzada
1/10
![बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/4f1911caeb954b0ae83777114366c858f4295.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/10
![एकीकडे शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे 'शहजादा'ची संथ सुरुवात झालेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/a5b5d7677ebc667f0ccd68aae925d90cfd360.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे 'शहजादा'ची संथ सुरुवात झालेली आहे.
3/10
![कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा 'शहजादा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/b40bd916375d3f8bbf60d7266b699bd1ae5e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा 'शहजादा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
4/10
!['शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/d3d9180f28fe4904909e3a38dedcf3dc9bc91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.
5/10
![महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'शहजादा' या सिनेमाने 7 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/ab65840beef860fc8566577e833a25572f2ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'शहजादा' या सिनेमाने 7 कोटींची कमाई केली आहे.
6/10
!['शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुण्ठपुरामुलू' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/83f4ba3b8bfc36275cc55fd8e34fd1b8f3425.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुण्ठपुरामुलू' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
7/10
![85 कोटींच्या बजेटमध्ये 'शहजादा' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/3444807863302d6d4bbf52d63432903b73b0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
85 कोटींच्या बजेटमध्ये 'शहजादा' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
8/10
!['शहजादा' हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात मात्र कमी पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/51d7da1ff8453359b06fdc6660f354c3353ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शहजादा' हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात मात्र कमी पडला आहे.
9/10
![एकीकडे 'पठाण' सारखा सिनेमा असताना 'शहजादा' हा पाहावा असा प्रश्न सिनेरसिक उपस्थित करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/7b02068a37ce68d109c8016a9972dafe64415.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे 'पठाण' सारखा सिनेमा असताना 'शहजादा' हा पाहावा असा प्रश्न सिनेरसिक उपस्थित करत आहेत.
10/10
![शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला चांगलाच फटका बसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/eb88096af3034cae973ee5d3d74f12c3a1f6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला चांगलाच फटका बसणार आहे.
Published at : 19 Feb 2023 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)