एक्स्प्लोर
Yami Gautam Birthday: पारंपरिक असो वा कॅज्यूअल..यामीच्या हॅपी- फ्रेश लुकला तोडच नाही, यामी गौतमचे हे लूक एकदा पहाच
Yami Gautam Birthday: यामी आपल्या लुकनं कायम चर्चेत असते. तिची फॅशन अनेक तरुणी फॉलो करतात.

Yami Gautam
1/8

आपल्या मनमोहक अभिनयासाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम आपल्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
2/8

आपल्या अभिनयातून कॉमेडी, देशभक्तीपर,रॉमकॉम, सस्पेंस रंग दाखवले आहेत
3/8

अभिनयाच्या रंगांप्रमाणेच यामीनं आपल्या फॅशनमध्येही कॅज्युअल, फेस्टीव्ह, एथनिक लुकनं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
4/8

फॅशन, हेअरस्टाईल आणि व्यक्तिमत्व असा यामीचा एकत्रित कॉम्बो प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवतो.
5/8

फक्त वेस्टर्नच नाही तर साडी,ड्रेस आणि पारंपरिक वेषभूषेतही चोखंदळ असलेल्या यामीच्या फॅशनसेन्समुळे ती ओळखली जाते.
6/8

कमीत कमी दागिने, मिनिमल ॲक्सेसरीज करत यामी तिच्या सौंदर्यात भर टाकते.
7/8

कॉलेजगोईंग स्टाईलच्या लुकनं तरुणींमध्ये यामीच्या फॅशनची कायम चर्चा असते.
8/8

आई झाल्यानंतर यामी पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. २८ नोव्हेंबरला यामी गौतम तिचा वाढदिवसही साजरा करतेय.
Published at : 28 Nov 2024 06:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
