एक्स्प्लोर

'कल्कि 2898 एडी' नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडवर; याव्यतिरिक्त 'हे' चित्रपटही ट्रेंडिंग लिस्टमध्ये सहभागी!

Netflix Trending Movies: गेल्या काही दिवसांत OTT वर अनेक चित्रपट आणि वेब शो प्रदर्शित झाले आहेत, ज्याला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यापैकी काही चित्रपट आणि मालिका सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेडिंगमध्ये आहेत.

Netflix Top Trending Movies

1/10
या यादीत पहिलं नाव प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचं आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन सध्या नेटफ्लिक्सवरील नंबर वन ट्रेंडिंग लिस्टमध्ये समाविष्ट आहे.

2/10
यानंतर पुढचा क्रमांक लागतो विक्रांत मेसी आणि तापसी पन्नू स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा. या चित्रपटात तुम्हाला रोमान्स, क्राईम आणि थ्रिलर सर्वकाही पाहायला मिळणार आहे.

3/10
यानंतर कमल हसनचा 'इंडियन 2' तिसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटात कमल हसन न्यायासाठी लढताना पाहायला मिळतात.

4/10
'द युनियन' हा स्पाय ॲक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट भारतातही ट्रेंड करत आहे. ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा चौथ्या क्रमांकावर आहे.

5/10
विजय सेतुपतीचा 'महाराजा' हा एक अतिशय चांगला मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा लोकांना खूपच आवडत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

6/10
'द मॅग' ही एका मोठ्या व्हेल सदृश प्राण्याची कथा आहे, जो समुद्रातील जहाजावर हल्ला करतो. या चित्रपटाचाही ट्रेंड करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश आहे.

7/10
असाच आणखी एक चित्रपट आहे, ज्याचं नाव आहे 'इनकमिंग'. या चित्रपटाची कथा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे, जे पार्टीला जाण्याच्या तयारीत आहेत. तो सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

8/10
'Shazam' नावाचा चित्रपट आहे. ही कथा आहे एका सुपरहिरोची, ज्याला बोलावण्यासाठी फक्त ओरडावं लागतं आणि तो Shazam मध्ये बदलतो.

9/10
Dungeons & Dragons ची कथा एका मोहक चोराभोवती फिरते जो एका महाकाव्य शोधावर निघतो. पण त्याचे मोहक काम चुकीच्या दिशेनं जातं. या चित्रपटाचा समावेश नवव्या क्रमांकावर आहे.

10/10
दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर ‘द इंटर्न’ आहे. त्याची कथा एका 70 वर्षीय व्यक्तीवर आधारित आहे, जो निवृत्तीनंतर ऑनलाईन फॅशन साईटवर वरिष्ठ इंटर्न बनतो.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'

Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोपUdayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..Ajit Pawar in Pune Festival : पुणे फेस्टीव्हलच्या कार्यक्रमात अजित पवार यांची फटकेबाजीEknath Khadse On Devendra Fadnavis : फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती -  खडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''

गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला

Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

Embed widget