एक्स्प्लोर

Malaika Arora Father Anil Arora passed Away : वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...

Malaika Arora Father Anil Arora passed Away : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. मलायकाच्या कुटुंबाचे सात्वंन करायला अरबाज खान आणि त्याचे कुटुंबीय पोहचले.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर (Malaika Arora) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत इमारतीवरून उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. मलायका आणि तिच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यासाठी कलाकार त्यांच्या घरी दाखल होत आहेत.

1/6
वडिलांच्या आत्महत्येची बातमी ऐकताच पुण्यात असलेली मलायकाने तातडीने मुंबईतल्या घरी धाव घेतली.

2/6
अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खानदेखील आपल्या आजोबांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या घरी तातडीने आला. आजोबांच्या निधनाने अरहान हा दु:खी दिसून आला.

3/6
अभिनेता आणि मलायकाचा पूर्व पती अरबाज खानची बहीण अलवीरा खानही मलायकाच्या घरी पोहचली.

4/6
सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सुशिला चरकदेखील  मलायकाच्या घरी सात्वंन करण्यासाठी पोहचले.

5/6
अरबाज खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वान खानदेखील मलायकाचे सात्वंन करण्यासाठी पोहचले.

6/6
मलायकाची धाकटी बहीण अमृता अरोरा हिला देखील वडिलांच्या निधनाच्या बातमीने प्रचंड धक्का बसला. भावूक झालेली अमृताने घरी पोहचली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा

वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवातAmol Mitkari on Ganpati Visarjan : बैलगाडीतून मिरवणूक काढत मिटकरींनी केले बाप्पाचे विसर्जनPune Guruji Talim Visarjan : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनABP Majha Headlines : 07 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे

Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा

बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos

Embed widget