एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

1. देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, मुलीची शपथ घेत फडणवीसांकडून राज्यपालपदाबाबत प्रयत्न करण्याचं वचन, एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट  https://tinyurl.com/52deecwp  मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती, सीडीबाबत बोलताना माझा कट्ट्यावर खडसेंचा गौप्यस्फोट, क्लिप देणारा सध्या कोट्यधीश, खडसेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/2xzefe48 

2. महायुतीला विदर्भात 25  जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष, नागपुरात भाजपला केवळ 4  जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र https://www.youtube.com/watch?v=8OmE-cBuUWc  फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/3vbk3nfe 

3. नागपूरमधील ऑडी अपघात प्रकरणी मोठी बातमी, लाहोरी रेस्टॉरंटमधलं सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाही, रेकॉर्ड झालं नाही की डीलीट केलं याचा तपास सुरू  https://tinyurl.com/5ds5at7a 

4. अजित पवारांना भविष्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, थोरल्या पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याचं एबीपी माझाकडे वक्तव्य  https://tinyurl.com/2f5c96fm 

5. राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा भाजपकडून निषेध, बड्या नेत्यांकडून राज्यातल्या अनेक शहरांत आंदोलन https://tinyurl.com/24wpwykd  राहुल गांधींना धमकी देणाऱ्या भाजपच्या पंजाबच्या आमदाराला अटक करा, काँग्रेसची आंदोलनाद्वारे मागणी 

6. विदर्भातला महायुतीतला वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील मविआ नेत्यांना विचारून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप   https://tinyurl.com/wsa3fb9t  आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार, धाराशिव जिल्ह्यात खळबळ https://tinyurl.com/29vay8cx 

7. धारावी पुनर्विकास  प्रकल्पाचा माटुंग्यात पुनर्विकास  भूमिपूजन सोहळा पार, घाईघाईने आणि गुपचूप भूमिपूजन का केलं?वर्षा गायकवाडांचा सवाल https://tinyurl.com/4edmebfw  

8. मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार,म्हाडातर्फे  12 हजार घरांची निर्मिती होणार https://tinyurl.com/ymt6yya3 

9. अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा जामीन, 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर, अटकेचं समर्थन करता येत नाही असं निरीक्षण https://tinyurl.com/3r3jakx9  तब्बल 177 दिवसांनी दिल्लीचे सीएम बाहेर आले, आता पुढे काय? https://tinyurl.com/5cm7vzb2 

10. तब्बल 147 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार; 58 धावा करताच विराट कोहली आणखी एक इतिहास रचणार  https://tinyurl.com/yc3hm72b पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने भारताच्या भुवनेश्वर कुमारचा 'ऑल टाईम रेकॉर्ड मोडला'; विक्रम रचला https://tinyurl.com/3jdcyvtz 

एबीपी माझा स्पेशल

लाडकी बहीण योजनेच्या पैशातून घुंगरूचा व्यवसाय करणाऱ्या प्रणाली बारडचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, एबीपी माझाच्या बातमीची शिंदेंकडून दखल https://tinyurl.com/4mkkyyyr 

पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून धावणार https://tinyurl.com/5xn3dfwj 

माझा ब्लॉग

मुस्लीम मतांच्या नादात ठाकरेंचा हिंदू मतदार दुरावेल? एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/34wuj574 

एबीपी माझा Whatsapp Channel - 

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget