एक्स्प्लोर

Janhvi Kapoor : गुलाबी साडी, ग्लॉसी लिप्स, पर्ल ब्लाउज...जान्हवीच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

Janhvi Kapoor Saree Look : जान्हवी कपूर आपल्या स्टायलिंग सेन्समुळे कायम चर्चेत असते. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.

जान्हवी कपूरचा साऊथचा डेब्यू चित्रपट 'देवरा पार्ट-1'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या रिलीज आधीच तिने जान्हवीने स्वत:चे साडीतील काही फोटो शेअर केले होते. तिने दोन लूकमध्ये तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

1/7
जान्हवी कपूरने डबल शेडेड पिंक कलरची जॉर्जट साडी परिधान केली. तिने मॅचिंग स्लीवलेस आणि एम्ब्रॉयडरी ब्लाउजसह जोडली आहे.

2/7
जान्हवीने गोल्डन ईअररिंग्स, मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांसह आपला लूक पूर्ण केला.

3/7
जान्हवी कपूरच्या या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

4/7
जान्हवी कपूरने आपल्या या पोस्टमध्ये दुसरा लूकही शेअर केला. चाहत्यांच्या नजरा या फोटोंवर खिळल्यात.

5/7
या फोटोत तिच्या पर्ल ब्लाउजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या साडीवरही पर्ल वर्क दिसून आले.

6/7
या लूकला जान्हवीने मॅचिंग ईअररिंग्ससह पूर्ण केले.

7/7
जान्हवी 'देवरा' चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा

वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHAABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनPraniti Shinde on Ganpati Visarjan : सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदेंनी केले बाप्पाचे विसर्जन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे

Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा

बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos

Embed widget