एक्स्प्लोर

Bollywood Movie Ban In Pakistan : बॉलिवूडच्या 'या' ब्लॉकबस्टर चित्रपटांना पाकिस्तानमध्ये आहे बंदी, पाहा यादी...

Hindi Movies Banned in Pakistan: बॉलिवूड चित्रपट पाकिस्तानमध्येही लोकप्रिय आहेत. मात्र, बॉलिवूडच्या काही ब्लॉकबस्टर चित्रपटांना पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

Bollywood Movie Ban In Pakistan

1/8
मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. ही गुप्तहेर लग्न करून पाकिस्तानात जाते आणि पाकिस्तानी लष्कराचा कट  उधळून लावण्यास भारताची मदत करते.

2/8
आर बाल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट तिथल्या संस्कृतीच्या विरोधात मानला जात होता त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

3/8
'नीरजा' हा चित्रपट एअर होस्टेस नीरजा भानोटच्या बलिदानावर आधारित आहे. या चित्रपटात सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली होती. चित्रपटात  पाकिस्तानबाबत चुकीचे चित्रण असल्याचा आरोप करण्यात आला.

4/8
अभिनव सिन्हा दिग्दर्शित 'मुल्क' या चित्रपटात ऋषी कपूर, तापसी पन्नू आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात एका भारतीय मुस्लिम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. दहशतवादी कृत्यात सहभागीअसल्याचा ठपका या कुटुंबावर असतो. यामुळे या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या चित्रपटावरही पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली.

5/8
कबीर खान दिग्दर्शित 'एक था टायगर' या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. आयएसआय अधिकारी कतरिना कैफच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर पूर्णपणे बंदी आहे.

6/8
आनंद एल राय दिग्दर्शित 'रांझना' या चित्रपटात एक हिंदू मुलगा एका मुस्लिम मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. मुस्लिम मुलीचे दुसऱ्या एका हिंदू मुलावर प्रेम आहे. या चित्रपटात सोनम कपूर, धनुष आणि अभय देओल मुख्य भूमिकेत दिसले होते. पाकिस्तानातही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

7/8
अनिल शर्माच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसले होते. फाळणीच्या काळातील कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एक भारतीय मुलगा एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडतो आणि विवाह करतो. पाकिस्तानमधून आपल्या पत्नीला पुन्हा मायदेशी आणतानाच संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

8/8
कबीर खान दिग्दर्शित 'फँटम' या चित्रपटात सैफ अली खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात मुंबई हल्ल्याची कथा दाखवण्यात आली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात गुंतलेल्यांना संपवण्यासाठी रॉचे अधिकारी एक योजना आखतात. पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय हेर हा दहशतवाद्यांचा खात्मा करतो.  या चित्रपटावरही पाकिस्तानात बंदी आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा

वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे

Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget