एक्स्प्लोर
केवळ 'सेक्टर 36' नाहीतर, 10 ते 13 सप्टेंबरमध्ये OTT वर येतायत 'या' 5 वेब सीरिज; सगळ्या एकापेक्षा एक वरचढ
5 Most Awaited Web Series: सध्या प्रेक्षकांमध्ये वेब सिरीजची खूप क्रेझ आहे. त्यामुळेच निर्मातेही त्यावर सातत्यानं काम करत आहेत. वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर दररोज नव्या वेब सिरीज रिलीज होत आहेत.
5 Most Awaited Web Series
1/6

या आठवड्यात म्हणजेच, 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत ओटीटीवर एकापेक्षा एक अशा वरचढ वेब सीरिज येणार आहेत. यापैकी काही सीरिजची वाट प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून पाहत आहेत. जाणून घेऊयात, 5 मोस्ट अवेटेड वेब सीरिजबाबत...
2/6

सेक्टर 36: विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियाल स्टारर ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. असं सांगितलं जात आहे की, ही वेब सीरिज 2006 मध्ये नोएडामध्ये झालेल्या भयानक वास्तविक हत्यांपासून प्रेरित आहे. ही मालिका तुम्ही 13 सप्टेंबरपासून Netflix वर पाहू शकता. दरम्यान, ही मालिका नोएडा सेक्टर 36 मधील स्थानिक झोपडपट्टीतून अनेक मुलं अचानक बेपत्ता झाल्याची कथा सांगते.
Published at : 12 Sep 2024 10:06 AM (IST)
आणखी पाहा























