एक्स्प्लोर
Jacqueline Fernandez: परी म्हणू की सुंदरा...; जॅकलिनच्या ग्लॅमरस लूकनं वेधलं लक्ष
नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

(Jacqueline Fernandez/instagram)
1/9

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
2/9

नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
3/9

'आयफा 2023' साठी जॅकलिननं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
4/9

व्हाईट ड्रेस आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.
5/9

जॅकलिननं या फोटोला कॅप्शन दिलं, 'धन्यवाद आयफा अबू धाबी!! खरोखर एक जादूई रात्र! सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन'
6/9

जॅकलिनच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
7/9

जॅकलिनच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8/9

जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
9/9

जॅकलिनचा सर्कस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
Published at : 29 May 2023 06:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
