एक्स्प्लोर
Diwali 2023 : 'आली दिवाळी आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी दिवाळी'; दिवाळीत 'ही' गाणी नक्की ऐका
Diwali 2023 : 'आली दिवाळी आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी दिवाळी' अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.

Lata Mangeshkar
1/10

'दीपावलीचा सण वर्षाचा' हे गाणं माझा भाऊराया या अल्बममधील आहे.
2/10

'माझा भाऊराया परदेशाला' हे भाऊबीज स्पेशल गाणं आहे.
3/10

लता मंगेशकरांनी गायलेलं 'आली दिवाळी' हे गाणं आजही आवडीने ऐकलं जातं.
4/10

'आली दिवाळी...आली दिवाळी' हे गाणंदेखील लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
5/10

'आली माझ्या घरी ही दिवाळी' ही गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे.
6/10

आली दिवाळी मंगलदायी हे गाणंदेखील लता मंगेशकर यांनी गायलं आहे.
7/10

सोनारे दिवाळी हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
8/10

'आज दिवाळी दसरा' हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे.
9/10

'दिवाळीच्या दिवशी बाई' हे गाणं शकुंतला जाधवने गायलं आहे.
10/10

आली दीपावली आली हे गाणं आशुतोष मुंगले यांनी गायलं आहे.
Published at : 11 Nov 2023 09:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
