साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणजे, लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटामधील आपल्या भूमिकेनं रश्मिका म्हणजेच, पुष्पाच्या श्रीवल्लीनं सर्वांचीच मनं जिंकली.
2/7
आपल्या अभिनयासोबतच आपल्या क्लासी लूकसाठीही रश्मिका ओळखली जाते.
3/7
रश्मिकाचा हा लूकही क्लासी आहे.
4/7
कोणताही रंग असो, रश्मिका सुंदरच दिसते. पण त्यातल्या त्यात काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
5/7
सिम्पल लूकमध्येही रश्मिका सुंदर दिसते.
6/7
पुष्पा चित्रपटातील रश्मिकानं आपल्या साडीतील लूक फॅशन ट्रेंडच चेंज केला.
7/7
ट्रेशनल असो वा वेस्टर्न... रश्मिका प्रत्येक लूकमध्ये क्लासी दिसते.