एक्स्प्लोर
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवाला हिच्या अकाली निधनाने बॉलीवूड इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. शेफाली सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय होती. तिच्या जाण्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
Shefali Jariwala Death
1/9

काँटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिच्या अकाली मृत्यूमुळे बॉलीवूड इंडस्ट्री हादरली आहे
2/9

शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. अवघ्या 42 व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
Published at : 30 Jun 2025 07:14 AM (IST)
आणखी पाहा























