एक्स्प्लोर
Sara Ali Khan : सारा अली खानचा लेटेस्ट लूक, ऑफिस साठी एकदम परफेक्ट; पाहाचं!
सारा नेहमीच वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसते; ट्रॅडिशनल तसेच मॉर्डन दोन्ही लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसते.
सारा अली खान
1/8

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
2/8

सारा अली खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Published at : 24 Jun 2025 11:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























