एक्स्प्लोर
Shefali Jariwala Passed Away: आधी सिद्धार्थ शुक्ला आता काटा लगा गर्ल..मृत्यूनंतर शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहत्यांचा धक्का
'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं निधन (Shefali Jariwala Death) झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Shefali Jariwala Passed Away
1/9

मनोरंजनसृष्टीत कलाकारांच्या अकाली एक्झिटची बातमी ही प्रचंड शॉकिंग असते. शुक्रवारची रात्र ही अशीच काहीशी होती.
2/9

वयाच्या 42 व्या वर्षी 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Published at : 28 Jun 2025 10:02 AM (IST)
आणखी पाहा
























