एक्स्प्लोर

Arti Singh wedding:आरती सिंह या दिवशी बॉयफ्रेंड दीपक चौहानसोबत लग्न करणार!

अभिनेत्री तिचा प्रियकर दीपक चौहान सोबत २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.

अभिनेत्री तिचा प्रियकर दीपक चौहान सोबत २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.

(photo:artisingh5/ig)

1/9
अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) त्याची बहिण अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) हिच्या विवाहाबाबत माहिती दिली आहे.
अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) त्याची बहिण अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) हिच्या विवाहाबाबत माहिती दिली आहे.
2/9
'बिग बॉस 13'ची स्पर्धक आरती लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.
'बिग बॉस 13'ची स्पर्धक आरती लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.
3/9
अभिनेत्री तिचा प्रियकर दीपक चौहान सोबत २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्री तिचा प्रियकर दीपक चौहान सोबत २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.
4/9
कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा (Govinda) यांच्या नात्याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नाते अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे आहे. मात्र, अनेकदा त्यांच्यामधील मतभेदही समोर आले आहेत.

5/9
दरम्यान, कृष्णाने (Krushna Abhishek) आरतीच्या विवाहासंबंधी माहिती देताना मामा गोविंदाचा (Govinda) उल्लेख केलाय. कृष्णा म्हणाला, बॉलिवूड अभिनेता म्हणजेच त्याचा मामा गोविंदा आणि मामी सुनिताही या विवाहाला उपस्थित असतील. सर्वांत प्रथम त्यांना निमंत्रण दिले जाईल.

6/9
कृष्णाने आरतीच्या विवाहाचा खुलासा करताना म्हटले की, आरती तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. अधिक माहिती देताना कृष्णा म्हणाला, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. यावेळी कृष्णा  विनोदाने म्हणाला की, आरती खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवेल. दरम्यान, गोविंदा त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहणार का? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  सोशल मीडियावर आरतीच्या विवाहाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

7/9
कृष्णाने आरतीचा विवाहादिवशी संपूर्ण कटुंबाला एकत्रित आणण्याबाबत भाष्य केले. गोविंदा (Govinda) आरतीच्या विवाहाला उपस्थित राहिल का? असा सवाल कृष्णाला विचारण्यात आला होता.
कृष्णाने आरतीचा विवाहादिवशी संपूर्ण कटुंबाला एकत्रित आणण्याबाबत भाष्य केले. गोविंदा (Govinda) आरतीच्या विवाहाला उपस्थित राहिल का? असा सवाल कृष्णाला विचारण्यात आला होता.
8/9
या प्रश्नाला उत्तर देताना कृष्णा म्हणाला,
या प्रश्नाला उत्तर देताना कृष्णा म्हणाला, "सर्वांत पहिले निमंत्रण गोविंदा यांना देण्यात येईल. ते माझे मामा आहेत. आमच्यामध्ये काही मतभेद झाले होते. तो वेगळा मुद्दा आहे. मात्र, विवाहाचे पहिले निमंत्रण मामालाच देण्यात येईल. ते विवाहाला नक्कीच उपस्थित राहतील."
9/9
गेल्या वर्षी कृष्णाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मामासोबतचे मतभेद दूर करायचे आहेत, असे मत मांडले होते. शिवाय गोविंदा यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली आहे, असेही कृष्णा म्हणाला होता. (photo:artisingh5/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget