एक्स्प्लोर
PHOTO : ‘अनिरुद्ध’चा स्वॅगचं निराळा! मिलिंद गवळींच्या नव्या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/d5098cd8304db551ee761399e22dee7a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Milind Gawali
1/6
![छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/0c1c5fde44fb36464af4643be568e4702a479.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (Photo : @milindgawali/IG)
2/6
![‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali ) हे ‘अनिरूद्ध देशमुख’ ही भूमिका साकारतात. (Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/10c411784f697faae1c120ea2ff181aa12bff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali ) हे ‘अनिरूद्ध देशमुख’ ही भूमिका साकारतात. (Photo : @milindgawali/IG)
3/6
![मिलिंद गवळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते फोटो आणि किस्से शेअर करत असतात. (Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/452a4dc7b72b9d7bfa5d404a6a0b5eef85c89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिलिंद गवळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते फोटो आणि किस्से शेअर करत असतात. (Photo : @milindgawali/IG)
4/6
![नुकतेच त्यांनी स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/32d1ae45c65f519fe2a41e068fc5a2662ee6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच त्यांनी स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo : @milindgawali/IG)
5/6
![मिलिंद गवळी यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.(Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/416c3879a1f72bed7155e4068d238449e1eb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिलिंद गवळी यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.(Photo : @milindgawali/IG)
6/6
![मिलिंद गवळी यांनी ‘पालखी’, ‘आधार’, ‘वैभव लक्ष्मी’, ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo : @milindgawali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/15/abaa5b01dc382a57ce267e6ba9406b34cd02d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिलिंद गवळी यांनी ‘पालखी’, ‘आधार’, ‘वैभव लक्ष्मी’, ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo : @milindgawali/IG)
Published at : 15 Mar 2022 03:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)