Pruthviraj Mohol Maharashtra Kesri| महाराष्ट्र केसरीची गदा मिळताच मोहोळने वस्तादांना खाद्यांवर घेतलं
Pruthviraj Mohol Maharashtra Kesri| महाराष्ट्र केसरीची गदा मिळताच मोहोळने वस्तादांना खाद्यांवर घेतलं
पंचांना पंच यांची आज्ञा देव आज्ञा असते आणि त्यांना आपण लात मारण हे मान चुकी हे खरंच चुकीच झाले महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पृथ्वीराज मोहळ त्याच्या पुण्यातल्या तालमीत खालकर तालमी या ठिकाणी पोहोचलेला आहेत ज्या मातीत त्यांनी सराव केला त्या मातीतच स्वतःच्या वस्तादाला खांद्यावर घेऊन जी गधा महाराष्ट्र केसरीची गदा देखील उस्तादाच्या हातात दिलेली आहे सगळ्यांच्या चेहरा वेगळा. सगळे मित्र, त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत. काय भावना आहेत म्हणजे ज्या मातीत एक वेगळच हे साईडला पैलवान आहे ते माझे मीच तयार केलेले आहेत. हा सगळे पैलवान हा आमचं खूप वर्षापासूनच स्वप्न पूर्ण झालय ही आमच्या गावातलीच गधा आहे मामासाहेब मोहळांच्या स्मरणार्थ 60 वर्ष झाली ही गधा आहे. आमची मोहळांची गधा मोहळांनी जिंकून आणलेली आहे. याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. मोहळांची गधा. मोहळ जिंकून आणली हो नक्कीच सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या कुस्ती क्षेत्रातली पहिली पायरी काहीसा भाऊक देखील झाला म्हणजे इथ आल्यानंतर परेच आठवणी आहेत उस्तादला भेटून डोळे देखील भरून आलेत नक्कीच खूप लहानपणापासून शिकवलो आणि त्याच तालमत आज हा सण आहे आणि खूप महणजे आनंद होतोय न वास. थोडसं जर आपण बघितलं तर आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर काही आरोप प्रत्यारोप सुद्धा होतायत काकासाहेब पवारांनी काही आरोप केलेले आहेत ज्या पद्धतीने राजकारण होतय या आणि त्यांच्या मल्लांबरोबर कुठेतरी अन्याय झालाय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. ते चुकीच आहे कसं मी पाहिलच कुस्त्या या सगळ्या कुस्त्यात पुरीराज त्यांच्या मुलांना जड पाडला आणि त्यामुळे त्या आता अन्याय झाल्या. असं म्हणतात, मग तुम्हाला त्याच वेळेस काय नाही ऑब्जेक्शन घेऊन कुस्ती थांबवली? त्याच वेळेस थांबवायची होती कुस्ती, तुम्ही थांबवली नाही कुस्ती, विजय दिल्यानंतर आता तुम्ही हे करताय, कारण त्यांना माहिती होत ह्या पैलवानला हरवलं तरी पुढचा पैलवान आपल्याला त्याला ताकडा पडल असं त्यांना वाटलं होतं पण ते त्यांचं स्वप्न भंग झालं म्हणून त्यांनी हे असे आरोप लावले ज्या पद्धतीने.




















