एक्स्प्लोर
ती हिरोपेक्षाही जास्त फी घ्यायची, पण प्रेमानं लावली करिअरला उतरती कळा; 'ही' हिरोईन आता काय करतेय?
ही अभिनेत्री कधीकाळी एखाद्या अभिनेत्यापेक्षाही जास्त फी घ्यायची. नंतर मात्र तिच्या करिअरला उतरती कळा लागली. आज ती बॉलिवुडपासून दूर आहे.
urmila matondkar birthday
1/11

बॉलिवुडमध्ये एक अशी अभिनेत्री होऊन गेली, जिंन आपला काळ चांगलाच गाजवला. यशाच्या शिखरावर असताना तिनं अनेक दिग्गजांसोबत काम केलं. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत.
2/11

तिचं स्टारडम एवढं मोठं होतं की ती चक्क अभिनेत्यांपेक्षाही जास्त फी घ्यायची.
Published at : 03 Feb 2025 01:29 PM (IST)
आणखी पाहा























