एक्स्प्लोर

नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन

नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. नामदेव शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ahilyanagar:संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी(Namdeo Shastri) उडी घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे . गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात वाल्मीक कराडशी निकटचे आणि आर्थिक संबंध असल्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय .दरम्यान, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) हा जातीयवादाचा अंक असल्याचा आरोप केला होता .आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री यांनी वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. नामदेव शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याने मराठा समाज आक्रमक

भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना केली आहे . महंत व नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं या निवेदनात म्हटलंय .मराठा समाजाच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे तीव्र झाल्या आहेत .त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे .हे वक्तव्य त्यांनी मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे असेही या निवेदनात म्हंटलंय . 

काय केलेत आरोप?

  • भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
  • नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यात करण्यात आलाय.
  • धनंजय मुंडेंना पाठींबा देऊन दोन समजात तेढ निर्माण करत असल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे.
  • नामदेव शास्त्री यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मराठा समाजाची मागणी केली असून नामदेव शास्त्री यांच्या करावाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.
  • नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंना पाठींबा दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
  • धनंजय मुंडेंना पाठींबा देऊन दोन समजात तेढ निर्माण करत असल्याचा मराठा समाजाचा आरोप या निवेदनात म्हटले आहे.

जातीयवादाचा नवा अंक : मनोज जरांगे

दरम्यान 'स्वतःची चूक झाकणासाठी डीवचू नका,तुमच्याकडून चूक झाली आहे.समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे.धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक पाहायला मिळाला.आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले.ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो' असं मनोज जरांगे रविवारी म्हणाले होते.त्यानंतर आज मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे नामदेव शास्त्रींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले आहे .

हेही वाचा:

Manoj Jarange: स्वतःची चूक झाकण्यासाठी डीवचू नका, जरांगेंचा नामदेव शास्त्रींवर निशाणा म्हणाले, 'जातीयवादाचा नवा अंक ..'

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget