एक्स्प्लोर
कधीकाळी बॉलिवुड गाजवलं, आता अज्ञातवासात, हजारो चाहते असणारी 'ही' हिरोईन आता नेमकं करते तरी काय?
शमिता शेट्टीने याआधी अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. आता मात्र तिने ब्रेक घेतला आहे. त्यामुळेच आता ती नेमकं काय करतेय, असे विचारले जात आहे.

SHAMITA SHETTY (फोटो सौजन्य- INSTAGRAM)
1/9

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिने कधीकाळी बॉलिवुड गाजवलं. तिने काही चित्रपटांत केलेल्या भूमिकांची चांगलीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे तिच्या नृत्याच्याही अनेकजण प्रेमात पडले होते.
2/9

मात्र आता ही अभिनेत्री लाईमलाईटपासून खूप दूर आहे. ती सध्या बॉलिवुडमध्ये कुठेही नाही. मध्यंतरी ती बिग बॉसमध्ये दिसली होती. त्यानंतर मात्र आता ती फक्त सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसते.
3/9

तिने यश राज फिल्म्सच्या मोहब्बते या चित्रपटापासून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिचे काही चित्रपट चालले नाही. शमिता शेट्टीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 2 फेब्रुवारी 1979 रोजी झाला होता.
4/9

शमिताने मुंबईत तिचे शिक्षण घेतलेले आहे. तिने फॅशन डिझायनिंगचाही डिप्लोमा केलेला आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत तिनेक काही काळ कामही केलेले आहे.
5/9

तिने फिल्म इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतलेला असला तरी ती आज कोट्यवधींची मालकीण आहे. तिची संपत्ती एकूण 35 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात.
6/9

शमिता शेट्टीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करून ती आज लाखो रुपये कमवते.
7/9

ती एक इंटिरियर डिझायनरही आहे. त्या माध्यमातूनही ती कोट्यवधी रुपये कमवते.
8/9

ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो पोस्ट करते.
9/9

शमिता शेट्टी
Published at : 02 Feb 2025 06:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
