एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
सोनं-चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे.
gold silver Price
1/10
![आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. आज MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. आज MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून आले.
2/10
![कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3/10
![आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
4/10
![सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय. चांदीच्या दरात 2000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय. चांदीच्या दरात 2000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली आहे.
5/10
![दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो .](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो .
6/10
![मुंबई - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबई - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
7/10
![पुणे - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुणे - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
8/10
![कोलकाता - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोलकाता - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
9/10
![नोएडा - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नोएडा - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
10/10
![जयपूर - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
Published at : 13 Jun 2024 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
बॉलीवूड
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)