एक्स्प्लोर

Sanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP Majha

Sanjay Raut PC FULL : सरकार गुंडांच्या हातामध्ये, लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला ABP Majha  अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे  जे सीटिंग मुख्यमंत्री असताना त्यांना आतमध्ये टाकलं होतं  मोदी विरोधात बोलतात म्हणून केजरीवाल यांना ऐन निवडणुकीत जेल मध्ये त्यांना टाकलं   हेमंत सोरेन जेल मध्ये अजून आहेत   केजरीवाल बाहेर आले माझा पक्ष शिवसेना त्यांचा स्वागत करतो  मोदी आणि शाह यांच्या सांगण्यावरून इडी टेरिरीजम करू पाहताय  ईडी बदनाम झालीये, आता तरी सुधारेल ईडी सीबीआय?  अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने अनेकांना चपराक बसलीये आहे  मोदी यांना हरवणारे केजरीवाल यांच्या वर खोट्या प्रकरणावर अटक केली    लोकशाही च्या नावाने डोंबाऱ्याचा खेळ सुरु आहे  ईडी सीबीआय निवडणूक आयोग आता तरी बोध घेणार आहेत का?  कारण जनादेश सांगतोय मोदी आणि शाह भाजपला बहुमत मिळाला नाही    जे तुमच्या सोबत आहेत ज्यांच्यावर अटक वॉरंट होतं त्यांचा आता काय होणार हे आम्ही आता सरकारला विचारतोय    संसदेत नीट परीक्षेचा मुद्दा आम्ही समोर आणणार  धर्मेंद्र प्रधान यांना उत्तर द्यावं लागणार... त्यांनी मान्य केलं आहे की नीट परीक्षा मध्ये गोंधळ झालाय   कोयता गँग सरकार मध्ये आहे  गुंड हे सरकार मध्ये बसले आहेत

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...
Shivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
NEET : लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 27 June 2024ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines  27 June 2024Kundalik Khande Office Attack :दुपारी ऑडिओ क्लिप व्हायरल! संध्याकाळी कुंडलिक खांडेंचं ऑफिस फुटलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी
NEET : लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड 
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं संकट, दोन तासांपासून उघडझाप सुरुच, नाणेफेकीला उशीर
VIDEO : मंदिराऐवजी चर्चमध्ये पोहोचला गोविंदा, नेटकऱ्यांचा पारा चढला; म्हणाले, तुझा धर्म...
मंदिराऐवजी चर्चमध्ये पोहोचला गोविंदा, नेटकऱ्यांचा पारा चढला; म्हणाले, तुझा धर्म...
Nashik : प्रख्यात बिल्डर असल्याचे भासवत तब्बल सव्वातीन कोटी उकळले, नाशिकमधील प्रकार, बिल्डर फरार
प्रख्यात बिल्डर असल्याचे भासवत तब्बल सव्वातीन कोटी उकळले, नाशिकमधील प्रकार, बिल्डर फरार
तुमच्या खिशावर भार; जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ; जाणून घ्या नवीन प्लॅन
तुमच्या खिशावर भार; जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ; जाणून घ्या नवीन प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2024 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2024 | गुरुवार
Embed widget