एक्स्प्लोर

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे नेमके फायदे काय? जाणून घ्या...

डिजिटल गोल्डचे अनेक फायदे आहेत. सोन्याचा धातू खरेदी करून गुंतवणूक करण्यापेक्षा डिजिटल गोल्डमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरते.

digital gold (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)

1/7
Digital Gold Investment : भारतात सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याची सवय ही बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. पण आता याच गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल झाला आहे. आता गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात पैसे गुंतवण्याचा पर्याय निवडत  आहेत.

2/7
तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्डचे सर्वांत महत्त्वाचे पाच फायदे सांगणार आहोत.

3/7
डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारच्या सोन्याची तुम्ही कधीही, केव्हाही खरेदी किंवा विक्री करू शकता.

4/7
लहान गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्ड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक पर्याय आहे. तुमच्याकडे फारसे पैसे नसले तरीदेखील तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता.

5/7
डिजिटल गोल्ड खरेदी केल्याने ते चोरी होण्याची भीती नसते. म्हणजेच डिजिटल गोल्डला संरक्षण देण्याची गरज नसते.

6/7
प्रत्यक्ष सोन्याच्या धातूच्या तुलनेत डिजिटल सोने तुम्हाला जास्त परतावा देते. डिजिटल सोन्याची विक्री करताना तुम्हाला त्या सोन्याचे 100 टक्के मूल्य मिळते.

7/7
डिजिटल सोने विकताना तुम्हाला सोन्याच्या किमतीनुसारच रिटर्न्स मिळतात. म्हणजेच सोन्याची किंमत वाढल्यास त्याचा थेट फायदा तुम्हाला मिळू शकतो. डिजिटल सोने खरेदी करताना किंवा विक्री करताना तुम्हाला घडणावळीचे पैसे देण्याची गरज नाही.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On BJP : संविधान रक्षणावर भाजपवाले बोलतात तेव्हा सावरकरांचा अपमान करतातAllu Arjun PC After Bail '  अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषदNana Patole PC : मलाईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा हल्लाबोलDadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Rahul Gandhi : पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
पेपरलीक, मक्तेदारी करा, अग्निवीर असावेत, देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत, असं संविधानात लिहिलेलं नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Embed widget