एक्स्प्लोर

आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा होऊ शकते मोठी अडचण!

सध्या आयटीआर भरण्यासाठी नोकरदार वर्गाची लगबग चालू आहे. पण ही प्रक्रिया पार पाडताना झालेल्या चुका महागात पडू शकतात. त्यामुळेच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

itr filing (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)

1/6
सध्या नोकरदार वर्गाची आयटीआर भरण्यासाठी लगबग चालू आहे. येत्या 31 जुलैपर्यंत आयटीआर म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार आहे. मात्र आयटीआर भरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.

2/6
कारण ही काळजी न घेतल्यास ऐनवेळी मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आयटीआर भरताना काय चुका करून नये हे समजून घेऊ या. आयटीआर भरताना योग्य फॉर्मची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळे फॉर्म असतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म भरणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमची आयटीआर फाईलींगची प्रोसेस पूर्म न होण्याची भीती असते. तसेच तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटसही येऊ शकते.

3/6
आयटीआर भरताना योग्य ते असेसमेंट इअर निवडायला हवे. असेसमेंट इअर चुकल्यास तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. तसेच आर्थिक दंडालाही सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष 2023-24 साठी असेसमेंट इअर हे 2024-25 आहे.

4/6
आयटीआर भरताना स्वत:ची योग्य आणि खरी माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचा पत्ता, नाव बरोबर टाकत आहात ना, याची खात्री करून घ्या. तसेच पॅनकार्ड, बँक खाते याची माहिती बरोबर टाकणे गरजेचे आहे. ही माहिती चुकीची असेल तर तुम्हाला करपरतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

5/6
आयटीआर भरताना अनेकजण उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड करत नाहीत. पण तसे करणे चुकीचे आहे. सेव्हिंग बँक खात्यावर मिळणारे व्याज, भाड्यातून मिळणारी रक्कम अशा स्वरुपाचे उत्त्पन्नदेखील आयटीआर भरताना दाखवले पाहिजे.  एखाद्या उत्पन्नावर करमाफी असली तरीदेखील त्याचा उल्लेख आयटीआर भरताना करायला हवा.

6/6
आयटीआर भरताना फॉर्म 26ASt नीट तपासायला हवा. तुमची करकपात व्यवस्थित दाखवण्यात आलेली आहे ना, याची खात्री करा.  फॉर्म नंबर 26ASt आणि फॉर्म नंबर 16 यामध्ये तफावत आढळल्यास तुम्हाला करपतावा येण्यास विलंब होऊ शकतो.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला

Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?

''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Embed widget