एक्स्प्लोर
शेअरची किंमत फक्त 9 रुपये, पण अनेकजण झाले मालामाल, 'ही' कंपनी भविष्यातही देणार चांगले रिटर्न्स?
शेअर बाजारात सध्या स्मॉल कॅप कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसतायत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार अशा कंपन्यांत गुंतवणूक करत आहेत.
davangere sugar company (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य, एबीपी नेटवर्क)
1/7

मुंबई : सध्या शेअर बाजारात स्मॉलकॅप कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसतायत. या स्मॉलकॅप कंपन्यांत दावणगेरे शुगर कंपनी लिमिटेड या कंपनीचेही नाव आहे.
2/7

या कंपनीचे बाजार भांडवल 914 कोटी रुपये आहे. आज चालू सत्रादरम्यान या कंपनीचा शेअर 9.80 रुपयांवर ट्रेड करतोय. गेल्या तीन वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 643 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
Published at : 11 Jun 2024 03:01 PM (IST)
आणखी पाहा























