एक्स्प्लोर
प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!
टर्म इन्शुरन्स हा अनेक अर्थांनी फार महत्त्वावचा आहे. आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही त्यामुळे टर्म इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
term insurance importance (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9

आणसाचं आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अनिश्चित असलेल्या या मानवी आयुष्यात पैशांच्या बाबतीत मात्र स्थिरता फार आवश्यक असते.
2/9

बहुसंख्य कुटुंबांत घरातील पुरुष हाच कमवणारी प्रमुख व्यक्ती असते. या पुरुषाच्या आयुष्यात काही अघटीत घडल्यास संपूर्ण कुटुंब मोडकळीस येते. त्यामुळे घारातील प्रमुख व्यक्ती हयात नसल्यावर आबाळ होऊ नये यासाठी अगोदरच आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे.
Published at : 19 Jun 2024 03:09 PM (IST)
आणखी पाहा























