एक्स्प्लोर

Russia-Ukraine War : रशियासोबत युद्धादरम्यान युक्रेनमध्ये आरोग्य संकट अधिक गडद, WHO ने दिला इशारा

Ukraine Russia War : या युद्धाचा परिणाम केवळ जीवनावरच होत नाही, तर मुलांच्या आरोग्यावरही होतोय.

Ukraine Russia War : युद्धामुळे युक्रेन (Ukraine) देशातील मोठी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा एक महिला आपल्या 17 वर्षांच्या मुलीसह हॉस्पिटलमध्ये जात होती. त्या मुलीली हाडांचा कॅन्सर असून त्या दिवशी तिचे ऑपरेशन होणार होते. पण याच दरम्यान रशियाने तिथे हल्ला केला. हा हल्ला पाहून कीव (kyiv) येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सुरक्षेसाठी घरी जाण्याचा सल्ला दिला.

सुमारे 40 लाख लोकांचे स्थलांतर
कुटुंबाला लवकरच समजले की मुलीवर उपचार सुरू ठेवायचे असतील तर परदेशात जाणे हा एकमेव पर्याय आहे. महिला म्हणाली, "आम्ही हा निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही, कारण या युद्धाचा परिणाम केवळ आमच्या जीवनावरच होत नाही तर आमच्या मुलांच्या आरोग्यावरही होतोय. सध्या ती पोलंडमधील वॉर्सा येथे तिच्या मुलीवर उपचार करत आहे. "युद्धाच्या काळात, सुमारे 700,000 लोक रोमानिया आणि मोल्दोव्हा सारख्या शेजारच्या देशांमध्ये पळून गेले आहेत. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, युद्धादरम्यान सुमारे 40 लाख लोकांनी येथून स्थलांतर केले आहे.

WHO चा इशारा
WHO युरोपचे संचालक हंस क्लुज यांनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत इशारा दिला होता की, दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे प्रादेशिक आरोग्य आपत्तीचा धोका वाढू शकतो. आणि हे केवळ एक किंवा दोन देशांपुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्षात प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर आहे," असे ते म्हणाले.

आरोग्यसेवेवर मोठा परिणाम
ते म्हणाले की, युद्धाच्या काळात आरोग्य सेवेसाठी लोकांची कमतरता असते, रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, ज्यामुळे युक्रेनच्या आरोग्य सुविधेवर तीव्र परिणाम होताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 PmABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 29 March 2025Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर वेगवान 29 March 2025 : 7 PMRaj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Embed widget