एक्स्प्लोर

पाकिस्तानमध्ये थरकाप उडवणारा नरसंहार, नाव, गाव विचारून 22 लोकांना धाड धाड गोळ्या घातल्या!

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तब्बल 22 प्रवाशांना वाहनातून उतरायला लावून गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये (Pakistan Balochistan Attack) एक धक्कादायक घटना घडलीआहे. येथे नैऋत्य पाकिस्तानमध्ये शस्त्रधारी दहशतवाद्यांनी तब्बल 23 जणांना गोळ्या झाडून ठार केलंय. वाहनाच्या खाली जबरदस्तीने उतरायला लावून अतिरेक्यांनी हे भीषण कृत्य केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. सोमवारी (26 ऑगस्ट) ही घटना घडली.

प्रदेश, वांशिक माहिती विचारून गोळीबार

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बलुचिस्तान प्रांतातील मुसाखैल जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या भागात काही लोक ट्रक, व्हॅनमधून प्रवास करत होते. यावेळी अचानकपणे काही अतिरेक्यांनी येत या लोकांना थांबवले आणि त्यांची वांशिक माहिती विचारली. त्यानंतर या लोकांवर थेट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकूण 23 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर एकूण पाच जण जखमी झाले.  

लोकांना थांबवून केला गोळीबार

"अतिरेक्यांनी बस, ट्रक्स आणि व्हॅन्सना थांबवून लोकांवर थेट गोळीबार केला. यात साधारण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि बलुचिस्तान यांना जोडणाऱ्या एका महामार्गावर ही घटना घडली आहे," अशी माहिती नजीबुल्लाह काकर या पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिली. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना थांबवण्यात आले. अतिरेक्यांनी या प्रवाशांना त्यांचा पत्ता विचारला. जे लोक पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील होते, त्यांनाच गोल्या घालून ठार मारण्यात आलं आहे. 

हल्ल्याच्या मागे बीएलए दहशवादी संघटना?

या घटनेच्या मागे बीएलए (बलुच लिबरेशन आर्मी) या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लोकांवर हल्ला झालेल्या या प्रांतात बीएलए ही सक्रिय असलेली अतिरेकी संघटना आहे. ही घटना घडताच बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या अतिरेक्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा होईल, असे आश्वासन सरफराज बुगती यांनी दिले आहे. या घटनेचा संपूर्ण पाकिस्तानात निषेध व्यक्त केला जातोय.

हेही वाचा :

VIDEO :युक्रेनचा  रशियावर अमेरिकेच्या 9/11 सारखाच भयावह हल्ला; प्रसिद्ध 38 मजली इमारतीत ड्रोन घुसलं

PM Modi Invitation: लवकरच पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौऱ्यावर? शाहबाज शरीफ यांचं 8 वर्षांनी निमंत्रण, पण का?

Shakib Al Hasan Angry Video : रागाच्या भरात शकीब अल हसनने हे काय केलं? पाकिस्तान खेळाडूच्या तोंडावर फेकला चेंडू अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसेMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024Eknath Khadse Majha Katta: भाजप की राष्ट्रवादी? एकनाथ खडसे यांचे 'माझा कट्टा'वर खळबळजनक गौप्यस्फोटLadki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेश काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य
Supriya Sule on Ladki Bahin Yojana : लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या, पंधराशे रुपयात नाती निर्माण होत नाहीत; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
Embed widget