एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 16 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : रिक्षाचालकाने थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नेली रिक्षा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    Auto on Railway Platform : रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा नेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या कुर्ला स्थानकावरील आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus Updates : कोरोना रुग्ण घटले, मात्र धोका कायम; 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    Coronavirus Cases Today : देशात 2 हजार 401 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याची कोरोना आकडेवारी जाणून घ्या. Read More

  4. T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मिळाला दुसरा धोनी, सुरेश रैनानं केलं 'या' खेळाडूचं कौतुक

    Suresh Raina on Team india : टी20 विश्वचषकाला आता सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.   Read More

  5. QnA : 'धुमधडाका'मध्ये 'वक्ख्या विक्खी वुख्खू' कसा सुचला? अशोक सराफांनी उत्तर सांगितलं अन् हशा पिकला 

    'मी बहुरूपी' या आत्मकथनाच्या निमित्ताने अशोक सराफांची मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले. तसेच वेगळवेगळ्या उत्तरांनी धमाल उडवून दिली. Read More

  6. Sunny Marathi Movie : दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Sunny Marathi Movie : अभिनेता ललित प्रभाकरच्या 'सनी' चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More

  7. World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं

    World Carrom Championship 2022:  महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. Read More

  8. Dodgeball: सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला सुरुवात; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

    डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Tea : चहासोबत 'या' 6 गोष्टी पदार्थ घातक, होईल वाईट परिणाम...

    Bad Tea Combinations : चहासोबत हे सहा पदार्थ खाणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरेल. Read More

  10. Rupee vs Dollar : 'रुपया घसरला नाही, डॉलर मजबूत होतोय'; निर्मला सितारमण यांचं वक्तव्य, डॉलरच्या तुलनेत रुपया 82.35 वर

    Rupee Declining : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 82.35 वर आहे. लवकरच रुपया 83 वर पोहोचण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget