एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईत पालखी निघाली राजाची, गणेश नगरात गर्दी भाविकांची; 'लालबागचा राजा' थाटात विसर्जनासाठी मार्गस्थ https://tinyurl.com/mr3jypvk  ट्रॉली हलली, बाप्पा चालले, क्षणात डोळे टचकन ओले; लालबागचा राजा गावी निघाला, भावूक करणारे Photo https://tinyurl.com/7sustnce 

2. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी https://www.youtube.com/watch?v=eImIeK5otr0  पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती https://tinyurl.com/3h3u54fu 

3. धुळ्यातील चितोड गावात विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; दुर्दैवी घटनेनं गावात शोककळा https://tinyurl.com/5n98acmt पाली खोपोली मार्गावर एसटी आणि सेलेरो कारचा भीषण अपघात, काच फोडून बाहेर आले विद्यार्थी https://tinyurl.com/35bmb8n5 

4. गणेश विसर्जन मिरवणुकीत भन्नाट डान्स, घरी परतल्यावर हृदयविकाराचा तीव्र झटका, पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनं अहमदनगरवर शोककळा https://tinyurl.com/2n75c75p  गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव,पंढरपूरमध्ये डीजेवाला जागीच कोसळला, दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/828bshum 

5. मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा https://tinyurl.com/27ftwzy9  आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; भाजपची साथ सोडणाऱ्या मेहुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा, जरांगेंच्या उपोषणवरही केलीय विनंती https://tinyurl.com/bdz8rrxb 

6. विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, महायुतीत विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, आरएसएसच्या बैठकीत ठरली रणनीती https://tinyurl.com/3kcxx2pp  सुधीर साळवी 2024 ला आमदार होऊ दे, साळवी समर्थकांकडून लालबागचा राजाचरणी चिठ्ठी, शिवडीतून अजय चौधरींचा पत्ता कट होण्याची शक्यता https://tinyurl.com/mr66jhvf  

7. मनसेच्या बैठकीत सगळ्यांचं एकमत, 'राजपुत्र' निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही? अमित ठाकरे विधानसभा लढण्याची शक्यता https://tinyurl.com/4da7hpt5 

8. आता माझ्या मंत्रिपदाची वेळ निघून गेली, पुढील सरकारमध्ये हा भरतशेठ मंत्री असणार; महामंडळ वाटपानंतर भरत गोगावलेंचा आशावाद https://tinyurl.com/5yam2jex  महामंडळांच्या वाटपात अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, आमचे कुठलेही आमदार नाराज नाहीत https://tinyurl.com/bdcns4e4 

9. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी मार्ले यांना संधी; अरविंद केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा https://tinyurl.com/yc4crkxv  हायक्वालिफाईड चेहरा अन् खंबीर नेतृत्त्व; राजकारणात असून साधं घर-जमीनही नावावर नाही, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी https://tinyurl.com/uy9akzcc

10. टीम इंडियाच आशियाई चॅम्पियन! हॉकीच्या फायनलमध्ये चीनला चारली धूळ, पाचव्यांदा ट्रॉफी घातली बॅगेत https://tinyurl.com/yc6t4fkr  चेहऱ्यावर मास्क, हातात चीनचा झेंडा; भारताविरुद्ध चीनला पाठिंबा, पाकिस्तानी हॉकी संघाचा फोटो व्हायरल https://tinyurl.com/4w7krwsp

*एबीपी माझा स्पेशल* 

मुंबईत जिओचं नेटवर्क गायब झाल्याने नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी, सेवा पूर्ववत https://tinyurl.com/5fnwzdf3 

बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
https://tinyurl.com/msdwztpn 

राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा; विदेशात केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यानंतर रामदास आठवलेंची मागणी https://tinyurl.com/ke55k36t 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* 

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget