एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2024 : बाप्पाचं विसर्जन करताना 'या' मंत्रांचा करा जप; वर्षभर राहील बाप्पाची कृपा
Ganesh Visarjan 2024 : बाप्पाची कृपा सतत आपल्यावर राहावी यासाठी काही मंत्रांचा जप करणं गरजेचं आहे.

Ganesh Visarjan 2024
1/6

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन केलं जातं. ज्या जल्लोषात बाप्पााला घरी आणलं जातं त्याच पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं. त्याचबरोबर पुढच्या वर्षी लवकर या म्हटलं जातं.
2/6

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही मंत्रांचा जप करणं फार महत्त्वाचं असतं. या मंत्रांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
3/6

गणपती विसर्जना दरम्यान कोणत्या मंत्रांचा जप करावा हे जाणून घेऊयात.
4/6

तुमच्यावर देखील बाप्पाचा आशीर्वाद राहावा असं वाटत असेल तर या दरम्यान ''ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥''या मंत्राचा जप करा.
5/6

त्याचबरोबर'ॐ मोदाय नम:' या मंत्राचा जप केल्याने वर्षभर बाप्पाची कृपा आपल्यावर राहते.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Sep 2024 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
