ABP Majha Top 10, 16 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 15 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
16 October In History : हेमा मालिनी, नवीन पटनाईक यांचा जन्मदिन तसेच पाकच्या पहिल्या पंतप्रधानांची हत्या; आजचा दिवस या घटनांनी गाजवला
On this day in history 16 October : 16 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini Birthday) यांचा आज वाढदिवस. Read More
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक तोंडावर असताना भारत, पाकिस्तानसह बांग्लादेशने संघात केले महत्त्वाचे बदल, वाचा ताजे अपडेट्स
T20 WC 2022 : टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशने या संघानी त्यांच्या अंतिम 15 खेळाडूंच्या यादीत मोठे बदल केले आहेत. Read More
QnA : 'धुमधडाका'मध्ये 'वक्ख्या विक्खी वुख्खू' कसा सुचला? अशोक सराफांनी उत्तर सांगितलं अन् हशा पिकला
'मी बहुरूपी' या आत्मकथनाच्या निमित्ताने अशोक सराफांची मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले. तसेच वेगळवेगळ्या उत्तरांनी धमाल उडवून दिली. Read More
Sunny Marathi Movie : दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Sunny Marathi Movie : अभिनेता ललित प्रभाकरच्या 'सनी' चित्रपटातील 'नाचणार भाई' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More
World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या संदीप दिवेची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं
World Carrom Championship 2022: महाराष्ट्राच्या (Maharashtra) संदीप दिवेनं (Sandeep Dive) कॅरमचा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. Read More
Dodgeball: सब ज्युनिअर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेच्या सातव्या हंगामाला सुरुवात; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन
डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र असोसिएशन आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्यावतीने 13 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More
Vasubaras Diwali 2022 : गाई-वासरांची दिवाळी 'वसुबारस' आठ दिवसांवर, जाणून घ्या वसुबारसचं महत्त्व?
Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. पुढच्या शुक्रवारी म्हणजे (21 ऑक्टोबरला) वसुबारस आहे. Read More
Gold Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; तर चांदीही झाली स्वस्त, वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,270 रूपयांवर आला आहे. Read More