एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Holi : होली गर्ल्सच्या अश्लील व्हिडीओची चर्चा, दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ डीपफेक? व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

    Holi Viral Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये दोन तरुणी एकमेकींना रंग लावताना दिसत आहेत, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अश्लील असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे. Read More

  3. Anantkumar Hegde : लोकसभेला 400 जागा जिंकताच देशाचे संविधान बदलू म्हणणाऱ्या अनंत हेगडेंना भाजपकडून तगडा झटका!

    हेगडे अत्यंत वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात, अलीकडेच त्यांच्या विधानामुळे चर्चेत होते. हेगडे यांनी संविधानात बदल करण्याची मागणी केली होती आणि दावा केला होता की ते हिंदू धर्माला अनुकूल नाही. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Priya Bapat Latest News : लग्नाला 13 वर्ष झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले, म्हणाली, हा प्रश्न...

    Priya Bapat : उमेश कामतसोबत तिने 13 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. या मराठीतील लोकप्रिय असलेल्या जोडप्याला अद्याप बाळ नाही. त्यावरून अनेकदा प्रियाला विचारणा होत असते. या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले आहे. Read More

  6. Akansha Puri : तू पार्वतीची भूमिका करतेस ना, मग हे शोभतं का? अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोवर नेटकरी संतप्त

    Akanksha Puri Devi Parvati in TV Serial : छोट्या पडद्यावर पार्वतीची भूमिका साकारणारी आकांक्षा पुरीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आकांक्षाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या टॉपलेस फोटोमुळे टीकेचा धुरळा उडाला आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Skin Care Tips : कधी गडद तर कधी गोरा दिसतो चेहरा? त्वचेचा पोत सुधारण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर

    Skin Care Tips : धूळ, सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे कधीकधी त्वचेचा रंग एकसारखा दिसत नाही. Read More

  10. भारतातील कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही, 'या' देशांमध्ये 'दर' वाढणार

    कांद्याच्या (Onion) बाबतीत केंद्र सरकारनं (Central Govt) मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचं सरकारनं (Govt) सांगितलंय.   Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Election Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget