एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Holi : होली गर्ल्सच्या अश्लील व्हिडीओची चर्चा, दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ डीपफेक? व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

    Holi Viral Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये दोन तरुणी एकमेकींना रंग लावताना दिसत आहेत, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अश्लील असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Veerappan Daughter Vidya Rani : चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, 'या' जागेवरून निवडणूक लढवणार!

    वीरप्पन याची मुलगी विद्या राणी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. Read More

  4. Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

    Russia Terror Attack : मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने (Terror group Islamic State) स्वीकारली आहे. यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. Read More

  5. Marathi Actress : आयपीएल सामन्यात मुंबईचा गुजरातकडून पराभव; मराठी अभिनेत्रीची हार्दिक पांड्यासाठी पोस्ट, म्हणाली 'तू अजूनही...'

    Marathi Actress Social Media Post : मराठी अभिनेत्रीने मुंबई इंडियन्स पहिली मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्यासाठी पोस्ट लिहिली आहे. Read More

  6. Lok Sabha Election BJP : अरुण गोविलच नाही तर रामायण-महाभारत मालिकेतील हे कलाकारही होते निवडणुकीच्या रणांगणात

    Lok Sabha Election BJP Candidates List : भाजपने फक्त अरुण गोविलच नव्हे तर रामायण-महाभारत मधील इतर कलाकारांनादेखील उमेदवारी दिली होती. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Skin Care Tips : कधी गडद तर कधी गोरा दिसतो चेहरा? त्वचेचा पोत सुधारण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर

    Skin Care Tips : धूळ, सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे कधीकधी त्वचेचा रंग एकसारखा दिसत नाही. Read More

  10. भारतातील कांदा निर्यातबंदीचा फटका परकीय देशांनाही, 'या' देशांमध्ये 'दर' वाढणार

    कांद्याच्या (Onion) बाबतीत केंद्र सरकारनं (Central Govt) मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचं सरकारनं (Govt) सांगितलंय.   Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget