Holi : होली गर्ल्सच्या अश्लील व्हिडीओची चर्चा, दिल्ली मेट्रोतील व्हिडीओ डीपफेक? व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

Holi Delhi Metro Viral Video Fact Check
Source : twitter
Holi Viral Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये दोन तरुणी एकमेकींना रंग लावताना दिसत आहेत, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अश्लील असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
Delhi Metro Viral Video : होळीच्या (Holi) निमित्ताने सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. काही डान्सचे व्हिडीओ तर काही मनोरंजक धमाल व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच दिल्ली मेट्रोतील एका




